Maharashtra Petrol Diesel Rates Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर होत असतात. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ चे पेट्रोल व डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ झालेली दिसते आहे. तर तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ( Petrol Diesel Rates) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५६९१.०८
अकोला१०४.४१९०.९६
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०५.१९९१.६८
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०४.७६९१.२८
बुलढाणा१०४.४९९१.०४
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०३.३२९०.८५
गडचिरोली१०४.९८९१.५१
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.२५९०.७९
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.५१९१.०५
लातूर१०५.७७९२.२५
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.२६९०.८१
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०५.४३९१.९२
नाशिक१०४.७८९१.२९
उस्मानाबाद१०४.८५९१.३७
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०७.२४९३.६६
पुणे१०३.८२९०.३६
रायगड१०४.७२९१.२०
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०३.९८९०.५४
सातारा१०५.१०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.६७९१.२०
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०४.४१९०.९७

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलण्यात येते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर नवीन दर जाहीर करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
Petrol Diesel Price Changes On 9 December
Latest Petrol Price Updates : महाराष्ट्रात इंधन वाढ सुरूच! तुमच्या शहरांतील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या

हेही वाचा…Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स

मोबाईलवर चेक करा इंधनाचे दर ( Petrol Diesel Rates) :

तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

७.८९ लाख रुपयांत लाँच झाली एसयूव्ही :

स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत आहे. ही बोल्ड आणि मॉडर्न एसयूव्ही भारतीय कार खरेदीदारांना तिच्या आकर्षक डिझाईन आणि टॉप-टायर फीचर्ससह आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. Skoda Kylaq ही नवीन गाडी २ डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच २७ जानेवारी २०२५ पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.

Story img Loader