Petrol, Diesel Fresh Prices Announced: देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार होत असल्याने सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. या शहरात आता वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणार आहे. ठाण्यात १२ जून २०२४ रोजी पेट्रोल १०४.३९ रुपये प्रति लिटर होता ; जो आता १०३.९२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच डिझेलची किंमत ९२.३३ रुपये प्रति लिटर होती ; जी आज ९०.४३ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६०
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.४८९१.०२
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.७२९१.२३
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.४६
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४३९०.९८
सातारा१०४.७०९१.२३
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.९२९२.३३
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे ठाणे आणि पुणे सोडल्यास महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती किंचित वाढलेल्या दिसत आहेत. या यादीत बीड , गडचिरोली, नांदेड , पालघर, यवतमाळ आदी शहरांचा समावेश आहे. तसेच बीड आणि चंद्रपूरमध्ये डिझेलच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. एकूणच ठाणे आणि पुण्यात सर्वात स्वस्त इंधन मिळत आहे.तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती तक्त्यातून तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी भरून घ्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price announced for 14 june 2024 check latest fuel rates mumbai pune thane and other cities below chart asp
First published on: 14-06-2024 at 10:00 IST