Today’s Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळाला आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज २८ सप्टेंबर २०२४ रोजी (Petrol Diesel Price Today) किती फरकानं कमी झालेत पेट्रोल-डिझेलचे दर कामी झाले आहेत किंवा वाढले आहेत या लेखातून सविस्तर जाऊन घेऊ.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०५.०९९०.६५
अकोला१०४.०८९१.९०
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०४.९९९१.४८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०५.७५९२.२२
चंद्रपूर१०४.८८९१.४१
धुळे१०४.६१९१.१३
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०५.६१९२.११
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.१७९०.७२
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१९९०.७४
नांदेड१०६.२९९२.७७
नंदुरबार१०५.१७९१.६७
नाशिक१०४.०९९०.६२
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.३९
परभणी१०७.३९९०.४८
पुणे१०३.७६९०.२९
रायगड१०३.७५९०.२७
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.३५९०.९०
सातारा१०४.६४९१.१५
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.६५९१.१९
यवतमाळ१०४.९५९१.४८

आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तर काही ठिकाणी दर अगदीच स्थिर दिसून आले आहेत. तसेच मुंबईत मात्र अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला अद्याप दिसून आलेला नाही. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्हीसुद्धा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) नक्की एकदा वर दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दरवाढ (Petrol Diesel Price Today) करत असतात.देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे.

हेही वाचा…घाई करा! थम्‍स अप स्‍कॅन करून खरेदी करा बाईक; स्पेशल एडिशनसह लाँच झाली Hero MotoCorp ची बाईक

अनेकदा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना बाईकला अचानक आग लागते.त्यामुळे बाईकचालकांनी काही खबरदारी घेतल्यास अशा घटना टाळता येतील.पेट्रोल भरताना मोबाइल वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. पेट्रोल भरताना मोबाइल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निर्माण करणारे कोणतेही उपकरण वापरू नये. पेट्रोल भरल्यानंतर नोझल काढताना पेट्रोलचे काही थेंब दुचाकीच्या टाकीवर आणि इंजिनवर पडतात. बाईकचे इंजिन गरम असेल तर त्याच पेट्रोलच्या थेंबांना आग लागते. पेट्रोल भरताना इंजिन चालू ठेवल्यास आग लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Story img Loader