Fuel price change in Maharashtra : आज १४ जानेवरी २०२५ रोजी वर्षाचा पहिला सॅन मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रांत हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. मकरसंक्रांतीला गुळाची पोळी, चिक्की, तिळाचे लाडू असे अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तर आज १४ जानेवरी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर झाले आहेत त्याबद्दल जाणून घेऊ…

महाराष्ट्रातील इंधनाचा आजचा दर (Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.९४९१.४५
अकोला१०४.७१९१.२५
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.४२९१.९०
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.४३९०.९८
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.०२९१.४४
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.५५९२.०३
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.२०९१.७०
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५७९१.११
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.४९९१.९८
नाशिक१०४.६३९१.१४
उस्मानाबाद१०५.३४९१.८५
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८९९०.४३
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.८९९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५७९१.१०
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०५.२८९१.७९

पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. पण, मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. तसेच आज काही शहरांत इंधनाची किंमत वाढली आहे.

Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Highway work , workers , Karad, Satara,
सातारा : कराडमध्ये महामार्गाचे काम कामगारांकडून बंद, वेतन थकले, वाहनधारक हवालदिल
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा…Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स

घरबसल्या चेक करा पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price) :

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

पेट्रोल की डिझेल कार बेस्ट ?

पेट्रोल कार डिझेल कारपेक्षा स्वस्त असतात. म्हणजे तुमची सुरुवातीची गुंतवणूक कमी असेल. तुमचं बजेट मर्यादित असेल आणि तुम्ही किफायतशीर ऑप्शन शोधत असाल तर पेट्रोल कार चांगला पर्याय असू शकतो.पेट्रोल कारचं इंजिन साधं असतं. त्यामुळे त्यांची देखभालही सोपी आणि स्वस्त असते. पेट्रोल कारचे स्पेअर पार्ट्स सहज मिळतात व त्यांच्या सर्व्हिसिंगचा खर्चही कमी आहे.पेट्रोल इंजिनची कार्यक्षमता स्मूथ असते व त्यांचा आवाज डिझेल इंजिनच्या तुलनेत कमी असतो. यामुळे शहरी भागात ड्रायव्हिंगचा अनुभव चांगला असतो.

Story img Loader