Check Prices Of Petrol & Diesel : आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे (Petrol & Diesel) नवे दर जाहीर झाले आहेत. इंधनाचा दर वाढला की लगेचच महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेत का याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून असते. तर आज देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती जाहीर झाल्या आहेत. तर तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव तपासून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol & Diesel) नवे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१३९०.६६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०३.९३९०.४८
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.६२९२.०९
कोल्हापूर१०४.६१९१.१५
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०४.९४९१.४५
नाशिक१०४.४६९०.८०
उस्मानाबाद१०४.७४९१.२७
पालघर१०३.७२९०.२३
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.९१९१.४१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.४०९०.९४
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे अमरावती, बीड, बुलढाणा, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ आदी शहरांमध्ये पेट्रोलच्या (Petrol) किंमती वाढल्या आहेत. तर अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जालना, लातूर, नंदुरबार, पालघर, रायगड या शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अमरावती, बीड, बुलढाणा, गडचिरोली, कोल्हापूर, परभणी, पुणे आदी शहरांमध्ये डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तर अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, लातूर, नांदेड, नंदुरबार आदी शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.

पेट्रोलच्या किंमती कशावर अवलंबून असतात ?

पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल वडिझेलचे दर दररोज बदलत असतात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

हेही वाचा…Car look: वर्षानुवर्षे गाडी नवीकोरी दिसावी असं वाटतंय? मग ‘या’ पाच टिप्सची होईल मदत

घरच्या घरी तुमची गाडी स्वछ करण्याच्या टिप्स :

पहिली पायरी गाडी स्वच्छ धुणे. नंतर गाडीच्या बाह्य़ भागाप्रमाणेच अंतर्गत भागाचीही स्वच्छता करणे. नंतर गाडीचे टायर ब्रेक, धुळीमुळे खराब होतात. साधे पाणी, एक मऊ ब्रश किंवा व्हील क्लीनरसह तुम्ही हे स्वच्छ करून घ्या. कधी कधी दररोजच्या वापराने किंवा एका जागी उभी राहिल्यानंतरही गाडीवर साचणाऱ्या धुळीमुळे तिची चमक नाहिशी होते. मात्र क्रीम पॉलिशने ही चमक पुन्हा मिळवता येते. गाडी नीट धुऊन कोरडी झाल्यावर, वॅक्स पॉलिशचा कोट लावा आणि चमकवा. वॅक्स पॉलिशवर पेंटवर्क तीन ते सहा महिन्यांसाठी संरक्षित राहील आणि जर हे चांगल्या दर्जाच्या पॉलिशसह असेल तर हे सहा महिने संरक्षित राहील.