Fuel price change in Maharashtra : आज रविवार १७ नोव्हेंबर रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. त्याचप्रमाणे आज मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज ब्लाॅक घेण्यात आला आहे. सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ०४ वाजून १० मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक (Mega Block) चालू राही. त्यामुळे काही जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर घराबाहेर पाडण्यापूर्वी तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर (Petrol Diesel Price In Maharashtra) काय ते जाणून घ्या…

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price In Maharashtra)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.४१९०.९६
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०५.१९९१.६८
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०४.७६९१.२८
बुलढाणा१०४.४९९१.०४
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.३२९०.८५
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.८०९१.३१
जालना१०५.६५९२.१३
कोल्हापूर१०४.५१९१.०५
लातूर१०५.८५९२.३२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१२९०.६८
नांदेड१०५.९५९२.४५
नंदुरबार१०५.४२९१.९२
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०४.८५९१.३७
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०६.७४९३.१७
पुणे१०४.१४९०.६६
रायगड१०४.७२९१.२०
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०४.४०९०.९५
सातारा१०४.७२९१.२६
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.४९९१.०३
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०४.४१९०.९७

आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price In Maharashtra) वाढलेले दिसून आले आहेत.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
amravati case has been registered against prankster youth
मॉलमध्‍ये प्रँक करणे पडले महागात; स्‍वच्‍छतागृहात सोडले रॉकेट, गुन्‍हा दाखल

हेही वाचा…Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज

मोबाईलवर असे तपासा दर (Petrol Diesel Price In Maharashtra) :

तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती माहिती करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल मार्केटिंग कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. किंवा एक एसएमएस पाठवावा लागेल. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP सोबत शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवावा लागेल, तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना RSP लिहून 9223112222 नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल.

एक लाख रुपयांपेक्षा जास्त बचत :

जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक ते एसयूव्ही सेग्मेंटपर्यंतची वाहने सादर करते. पण, आता वर्षाच्या अखेरीस (Toyota Year End Deals) कंपनीने तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत; ज्यामध्ये ज्यात टोयोटा ग्लान्झा, टेसर व हायरायडरचा समावेश आहे. त्यात तुम्हाला वर्षभराच्या सवलती आणि टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेजसह देण्यात येणार आहेत. लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त, कंपनी आपल्या तीन कारवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी देखील देत आहे. नुकत्याच सादर केलेल्या फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन्सना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे जपानी चारचाकी उत्पादक कंपनी स्पेशल लिमिटेड एडिशन लाइनअप वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवणार आहे.

Story img Loader