Petrol & Diesel Price in Maharashtra : आज ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार झाला की सामान्य माणूस त्यात भरडला जात असतो. पण, काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलचे (Petrol & Diesel )दर स्थिर आहेत. तर काह ठिकाणी किंचित बदल झाला आहे. तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे जाणून घेऊ या…

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol & Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१९९०.७३
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.९३९१.४३
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०४.४३९०.९५
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१६९२.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६४९१.१२
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१०५.०३९१.५०
रत्नागिरी१०५.५७९२.०४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.६९९०.२०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवतात. त्यामुळे त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय असेल हे त्यांना समजू शकेल. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे (Petrol & Diesel ) दर वेगवेगळे असतात.

एसएमएसद्वारे दर कसे जाणून घ्यायचे?

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel ) किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

हेही वाचा…मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासह बाईकची काळजी घेणंही महत्वाचे आहे. या दिवसात दुचाकी वाहनांची खूप काळजी घ्यावी लागते. कधी कधी थंडीमुळे बाईकचे इंजिन गोठते, त्यामुळे बाईक लवकर सुरू होत नाही.हिवाळ्यात काही लोक बाईक उघड्यावर पार्क करतात, त्यामुळे गार वारा आणि थंडीमुळे बाईक थंड पडते. अशा स्थितीत बाईक लवकर सुरू होत नाही, त्यामुळे थंडीच्या वातावरणात बाईक पार्किंगमध्ये पार्क करा, त्यामुळे बाईकवर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि बाईक लगेच सुरू होते.