Petrol Diesel Price Today : आज २६ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्रातील इंधनाचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आपण सगळेच सिलेंडर, सोन्याचा व पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे का हे सतत तपासत असतो . तर कित्येक दिवसांपासून मुंबई शहरांतील पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर होता. मात्र आज महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाचा दर किंचित वाढलेला दिसून आला आहे. तर तुमच्या शहरांतील आजचा इंधनाचा दर काय आहे हे तपासून पाहूया…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price ) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८३९१.३४
अकोला१०४.१८९०.७४
अमरावती१०५.४५९१.९६
औरंगाबाद१०५.०६९१.५६
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०५.१०९१.६०
बुलढाणा१०४.३०९०.८६
चंद्रपूर१०४.१०९०.६८
धुळे१०४.४५९०.५६
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.३९९१.९०
हिंगोली१०५.५०९२.०१
जळगाव१०५.१९९१.७१
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५६९१.१०
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.२०९०.७६
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.४८९१.९८
नाशिक१०४.२६९०.७८
उस्मानाबाद१०५.९१९१.४४
पालघर१०४.९२९१.३९
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८९९०.४३
रायगड१०५.०९९१.५६
रत्नागिरी१०५.०९९२.०३
सांगली१०४.४८९१.०३
सातारा१०४.६०९१.११
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.६२९१.१५
ठाणे१०३.७२९०.२४
वर्धा१०४.९५९१.४८
वाशिम१०५.०५९१.५८
यवतमाळ१०५.५०९२.०३

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात.

घरबसल्या चेक करा नवे दर (Petrol & Diesel Price ) :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

गुढीपाडव्यानिमित्त फेस्टिव्हल ऑफर्स :

तर इंडिया यामाहा मोटरने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. या शुभप्रसंगी, यामाहाच्या विशेष डील लोकप्रिय १५० सीसी एफझेड मॉडेल रेंजमधील मोटारसायकल आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्स खरेदी करणाऱ्यांना फायदे दिले जात आहेत, ज्यामुळे तुमच्या स्वप्नातील गाडी घरी घेऊन येण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

१. FZ-S Fi आणि FZ-X (१४९cc) या मोटारसायकलवर चार हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि ११ हजार १११ चे कमी डाउन पेमेंटची ऑफर दिली आहे.

२. फॅसिनो १२५ फाय हायब्रिड (१२५ सीसी) स्कूटरवर तीन हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि सहा हजार ९९९ रुपयांपर्यंतचे कमी डाउन पेमेंटची ऑफर दिली आहे.