Petrol & Diesel Price Today, 15 December : आज १५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवार ब्लॉक घेण्यात आला आहे. तर यादरम्यान अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर आज तुमच्या शहरांत काय सुरु आहे दर (Petrol And Diesel Price Today) हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Price Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५८९१.११
अकोला१०४.४७९१.०२
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.२५९१.७४
भंडारा१०४.७३९१.२७
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.५५९१.१०
चंद्रपूर१०४.५०९१.०६
धुळे१०४.७७९१.२९
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४९९२.०२
जळगाव१०४.४१९२.०४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.३३९०.८८
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१८९०.७४
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७४९१.३५
उस्मानाबाद१०४.९१९१.२५
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८८९०.४२
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९१.०१
सातारा१०४.७०९१.२१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७३९१.२६
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०४.४७९१.०३

घरबसल्या चेक करा नवे दर :

तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol And Diesel Price Today) चढउतार होत असतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. तर हे दर दररोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Farmer Suicide Attempt Somthana , Buldhana District ,
VIDEO : धक्कादायक ! खरेदी केंद्रावरच शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल! ओरडत म्हणाला…
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या

हेही वाचा…Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

नवीन सेडान अमेझला ‘सीएनजी’चा पर्याय

होंडा कार्स इंडियाने लोकप्रिय सेडान अमेझचे (Honda Amaze) थर्ड जनरेशन मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. पण, सेडान अमेझमध्ये कंपनीच्या आधीच्या मॉडेलप्रमाणे फॅक्टरी-इन्स्टॉल सीएनजी किटसह (CNG Kit) येत नाही. त्याऐवजी ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर डीलरशिपमध्ये सीएनजी किट विकत घेऊ शकतात. जर तुम्हाला तुमची Honda Amaze पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालवायची असेल, तर तुम्हाला आधी पेट्रोल व्हर्जन खरेदी करावे लागेल आणि नंतर ते डीलरशिपवर रुपांतरित करावे लागेल.

Story img Loader