Today’s Petrol Diesel Price : आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.तर दुचाकी किंवा चारचाकी घेऊन बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल व डिझेलचा भाव काय हे एकदा खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल-डिझेलचे ( Petrol & Diesel) दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७२९१.२४
अकोला१०४.६५९१.१९
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.३१९१.८०
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.८९९२.३७
बुलढाणा१०४.७३९१.०१
चंद्रपूर१०४.४६९१.४१
धुळे१०३.९६९०.५०
गडचिरोली१०५.४३९१.९४
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०५.१३९१.६६
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.०३९०.६०
लातूर१०५.५१९२.००
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.३२९२.८१
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.९१९१.४१
उस्मानाबाद१०४.४५९०.९९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०४.४०९०.९२
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९३.१३
सांगली१०४.३९९०.९४
सातारा१०४.८३९१.३३
सिंधुदुर्ग१०५.७५९२.२४
सोलापूर१०४.५१९१.०४
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.८२९१.३५
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०५.७९९२.२९

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात ; ज्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडीने दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. तर यासाठी इंधनाचे दर तपासणे ही पहिली जवाबदारी ठरते.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी

हेही वाचा…२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.

याचप्रमाणे प्रवाशांचा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुखकर होण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जात असतात. अशातच मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. “राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) सुधारणा नियम, २०२५” या नवीन नियमांतर्गत, राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या २० किलोमीटरच्या प्रवासासाठी शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आले आहे. म्हणजेच २० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी तुम्हाला कोणताही टोल भरावा लागणार नाही.

Story img Loader