Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे आजचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या महाराष्ट्रतील भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.२७१०२.९७
अकोला१२०.१९१०२.९२
अमरावती१२१.२४१०३.९३
औरंगाबाद१२०.८३१०३.५१
भंडारा१२१.१४१०३.८३
बीड१२१.९११०४.५६
बुलढाणा१२०.८७१०३.५८
चंद्रपूर१२०.३०१०३.०४
धुळे१२०.१८१०२.८९
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.६५१०४.३३
हिंगोली१२१.१२१०३.८१
जळगाव१२१.७०१०४.३४
जालना१२१.७६१०४.४०
कोल्हापूर१२०.७५१०३.४६
लातूर१२१.३८१०४.०६
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.१७१०२.९०
नांदेड१२२.३३१०४.९६
नंदुरबार१२१.१२१०३.८०
नाशिक१२०.६०१०३.२८
उस्मानाबाद१२०.८३१०३.५२
पालघर१२०.७५१०३.४०
परभणी१२३.५३१०६.१०
पुणे१२०.३०१०२.९९
रायगड१२०.०२१०२.७०
रत्नागिरी१२१.३७१०४.००
सांगली१२०.३६१०३.०९
सातारा१२०.६०१०३.२८
सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२
सोलापूर१२०.७८१०३.४७
ठाणे१२०.७०१०४.९४
वर्धा१२०.७०१०३.४१
वाशिम१२०.७०१०३.४१
यवतमाळ१२१.८५१०४.५२
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 18 april 2022 in maharashtra know new rates of fuel ttg
Show comments