Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold- Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.७२१०३.४१
अकोला१२०.२६१०२.९९
अमरावती१२१.१९१०३.८८
औरंगाबाद१२२.१३१०६.३८
भंडारा१२१.२९१०३.९८
बीड१२२.१२१०४.७६
बुलढाणा१२१.८९१०४.५३
चंद्रपूर१२०.५५१०३.२९
धुळे१२०.७९१०३.३९
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.५९१०४.२७
हिंगोली१२१.७२१०४.३९
जळगाव१२०.५६१०३.२६
जालना१२२.१०१०४.७६
कोल्हापूर१२०.१११०२.८४
लातूर१२१.८९१०४.५४
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.७३१०३.४४
नांदेड१२२.९७१०५.५९
नंदुरबार१२१.६११०४.२७
नाशिक१२०.२३१०२.९३
उस्मानाबाद१२१.०८१०३.७७
पालघर१२०.०७१०२.७५
परभणी१२३.५३१०६.१०
पुणे१२०.३४१०३.०३
रायगड१२०.२७१०२.९४
रत्नागिरी१२२.०७१०४.७२
सांगली१२०.५६१०३.२८
सातारा१२१.५२१०४.१६
सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५
सोलापूर१२०.१११०२.८४
ठाणे११९.९०१०२.५९
वर्धा१२०.६५१०३.३७
वाशिम१२०.97१०३.६७
यवतमाळ१२२.०३३१०४.६९

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

Story img Loader