Petrol & Diesel Today’s Price : आज २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या ( Petrol & Diesel) किंमतीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज आठवड्याचा दुसरा दिवस असून आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कोणता बदल झाला आहे का हे आपण जाणून घेऊ या…
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर ( Petrol & Diesel Rates ) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.८८ | ९१.३९ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०५.३१ | ९१.८० |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८२ | ९२.३० |
बुलढाणा | १०४.७३ | ९१.२७ |
चंद्रपूर | १०४.०८ | ९०.६६ |
धुळे | १०४.६१ | ९१.१३ |
गडचिरोली | १०५.१६ | ९१.६९ |
गोंदिया | १०५.५९ | ९२.०९ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.१४ | ९१.६६ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.३९ | ९१.९४ |
लातूर | १०५.२९ | ९१.८० |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९८ | ९०.५४ |
नांदेड | १०६.२४ | ९२.७१ |
नंदुरबार | १०५.१७ | ९१.६७ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०३.९७ | ९०.४८ |
परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
पुणे | १०३.८८ | ९०.४१ |
रायगड | १०३.७८ | ९०.२९ |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४२ | ९०.९७ |
सातारा | १०५.०३ | ९१.५५ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०३.७९ | ९०.३१ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.५७ | ९१.११ |
यवतमाळ | १०५.६७ | ९२.१७ |
तुम्ही पाहिलं असेल की, अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, यवतमाळ आदी शहरांत पेट्रोल व डिझेलची (Petrol & Diesel) किंमत वाढलेली दिसत आहे. बाकी सर्व शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला दिसत नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात.
एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…
काही ॲक्सेसरीजमुळे कारच्या लूकमध्येसुद्धा भर पडते. त्यातील एक म्हणजे कार कव्हर आहे. कार कव्हरमुळे धूळ, माती, पक्षी-प्राण्यांची विष्टा आदी अनेक गोष्टींमुळे कारला खराब होण्यापासून वाचविणे महत्त्वाचे असते. कारला कव्हर घातल्यामुळे तुमची कार पूर्णपणे झाकली जाऊ शकते आणि त्यामुळे तुमचे अशा प्रकारे कारचे कोणतेही नुकसान होणार नाही. नंतर कार वापरण्यापूर्वी फक्त तुम्हाला दररोज सकाळी गाडीवरचे कव्हर काढावे लागेल. पण, आपल्यातील अनेकांना कारला कव्हर घालण्याचा खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे वारंवार आपली कार खराब होते.