Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे र सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Price Today: सोने-चांदीचा दर कमीच, खरेदीची ठरू शकते उत्तम वेळ; जाणून घ्या आजचा भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.६९१०३.३८
अकोला१२०.१९१०२.९२
अमरावती१२१.००१०३.७०
औरंगाबाद१२१.०७१०३.७४
भंडारा१२१.१४१०३.८३
बीड१२२.०११०४.६५
बुलढाणा१२१.१२१०३.८२
चंद्रपूर१२०.२५१०२.९९
धुळे१२०.१९१०२.९०
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.६५१०४.३३
हिंगोली१२१.१२१०३.८१
जळगाव१२०.५२१०३.२२
जालना१२१.९७१०४.६०
कोल्हापूर१२१.५०१०४.१८
लातूर१२१.२५१०३.९३
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.१६१०२.९०
नांदेड१२१.९०१०४.५७
नंदुरबार१२१.३२१०३.९९
नाशिक१२०.५७१०३.२५
उस्मानाबाद१२०.९२१०३.६१
पालघर१२२.५५१०२.७५
परभणी१२२.५५१०५.१६
पुणे११९.९११०२.६१
रायगड१२०.०२१०२.७०
रत्नागिरी१२१.८०१०४.४३
सांगली१२०.१०१०२.८३
सातारा१२०.८२१०३.५२
सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२
सोलापूर१२०.५२१०३.२०
ठाणे११९.९०१०२.५९
वर्धा१२०.६५१०३.३७
वाशिम१२१.०११०३.७१
यवतमाळ१२१.७६१०४.४३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.