Petrol & Diesel Price Today : ३ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. नवीन महिन्याची सुरुवात होऊन फक्त दोनच दिवस झाले आहेत आणि आज पेट्रोल व डिझेलचे दर किंचित कमी झालेले दिसून आले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. त्यामुळे आज तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत एकदा खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol And Diesel Price ) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३३९०.७१
अकोला१०४.६४९०.६८
अमरावती१०४.७८९१.६८
औरंगाबाद१०४.५३९१.५०
भंडारा१०४.९९९१.२७
बीड१०५.५०९१.८५
बुलढाणा१०४.८८९१.४३
चंद्रपूर१०४.४६९१.०८
धुळे१०४.५५९१.१५
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५५९१.७२
हिंगोली१०५.५०९२.०२
जळगाव१०४.२२९१.७८
जालना१०५.५०९१.८३
कोल्हापूर१०४.८८९१.४३
लातूर१०५.५०९१.९७
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.९७९१.९८
नाशिक१०४.२४९१.२७
उस्मानाबाद१०५.३९९१.७२
पालघर१०४.२३९०.४३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.०२९०.४९
रायगड१०४.७८९०.६८
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.८३९०.५९
सातारा१०४.७२९१.२१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७५९१.३८
ठाणे१०३.७०९०.२६
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.९५९१.२८
यवतमाळ१०४.४७९१.३७

व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर सकाळी हे दर जाहीर केले जातात आणि नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तसेच जर दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घ्यायचे असल्यास ते कसे मिळवावे हे सुद्धा जाणून घ्या…

पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत (Petrol And Diesel Price ):

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होत असतात, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत सकाळी ६ वाजता जाहीर केली जाते. त्यामुळे तुम्हाला जर याचे रोजचे भाव जाणून घ्यायचे असतील तर, तुम्ही घरी बसलेल्या SMSद्वारे जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहक RSP समवेत सिटी कोड वापरुन त्यांच्या मोबाईलवरून 9224992249 वर मॅसेज पाठवावा.

‘हीरो’कडून दमदार बाईक लाँच!

हीरो मोटोकॉर्पने २५० सीसी सेग्मेंटमध्ये नवीन मोटरसायकल एक्स्ट्रीम २५०आर (Xtreme 250R) लाँच केली आहे. गाडीच्या मागील बाजूस मोनोशॉक, ११० सेक्शन फ्रंट, १५० सेक्शन रिअर टायर्समध्ये १७ इंच अलॉय व्हील्स, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक व फ्लॅट हँडल बारसुद्धा आहे. नवीन हीरो एक्स्ट्रीम २५०आर मध्ये कन्सोल आणि सेफ्टीसाठी ड्युअल चॅनेल स्विचेबल ABS देण्यात आले आहे, ज्यामध्ये रोड व ट्रॅक असे दोन मोड आहेत. रोड मोड एबीएस चालू ठेवते, तर ट्रॅक मोड रिअर नॅनी (rear nanny) बंद करते.