Petrol Diesel Price In Maharashtra Today : आज ११ मार्च रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. सकाळी सहा वाजता हे दर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) तर आज आठवड्याच्या सुरवातीला तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलच्या भाव बदलला का हे खाली दिलेल्या तक्त्यातून तक्त्यातून तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price Today)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८९९०.७८
अकोला१०४.११९१.३४
अमरावती१०५.१६९१.९६
औरंगाबाद१०५.५०९२.०७
भंडारा१०४.७३९१.६१
बीड१०४.८२९१.०१
बुलढाणा१०५.३८९०.९७
चंद्रपूर१०४.४६९०.६८
धुळे१०४.५७९१.१५
गडचिरोली१०५.५९९१.५४
गोंदिया१०५.२१९२.०९
हिंगोली१०५.४९९१.७३
जळगाव१०४.७२९१.७०
जालना१०५.३१९१.६४
कोल्हापूर१०४.०९९१.२७
लातूर१०५.३२९१.९२
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०९९०.६१
नांदेड१०५.५०९२.०२
नंदुरबार१०४.९७९१.३३
नाशिक१०४.५५९०.९२
उस्मानाबाद१०५.३९९१.४३
पालघर१०४.०७९०.२६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०१९०.९०
रायगड१०३.७८९०.४६
रत्नागिरी१०५.४५९२.०३
सांगली१०४.२३९१.०३
सातारा१०४.७२९०.८८
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७०९१.६१
ठाणे१०३.६८९०.८६
वर्धा१०४.९१९१.३४
वाशिम१०४.९५९१.५८
यवतमाळ१०५.५०९२.०३

पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तर आजचे दर पाहता महाराष्ट्रात इंधनाचा भाव किंचित वाढलेला दिसून आला आहे.

घरबसल्या चेक करा नवे दर (Petrol Diesel Price Today) :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

कमी किमतीत घरी आणू शकता Hyundai च्या जबरदस्त कार्स :

ह्युंदाई त्यांच्या Venue, Exter, Verna व Grand i10 Nios आदी काही मॉडेल्सवर डील ऑफर करते आहे. ह्युंदाई एक्सटर ही कार कंपनीच्या नवीन कार्सपैकी एक आहे आणि Grand i10 Nios प्लॅटफॉर्मवर आधारित एंट्री-लेव्हल एसयूव्ही ऑफर करते. मार्च २०२५ मध्ये ह्युंदाई Exter ४५ हजार किमतीचे फायदे ऑफर करते आहे, जे संपूर्ण महिनाभर वैध असणार आहेत. ह्युंदाई Exter मध्ये 82bhp १.२ लिटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्यात सीएनजी पर्यायदेखील आहे.

Story img Loader