Petrol-Diesel Price Today: आज २५ ऑगस्ट २०२४ रोजी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतील. पण, आज पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होऊन ट्रेन उशिराने धावू शकतात. तर आज तुम्ही वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलचे (Petrol-Diesel) दर तपासून घ्या.
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवे:
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०३.८७ | ९०.४२ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०४.७४ | ९१.२८ |
औरंगाबाद | १०५.१२ | ९१.६२ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८२ | ९२.३० |
बुलढाणा | १०४.९९ | ९१.५१ |
चंद्रपूर | १०४.४४ | ९१.०० |
धुळे | १०३.९४ | ९०.४८ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.५६ | ९२.०४ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.४८ | ९१.०२ |
लातूर | १०५.३६ | ९१.८० |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९६ | ९०.५२ |
नांदेड | १०६.२६ | ९२.७१ |
नंदुरबार | १०५.०० | ९१.५१ |
नाशिक | १०४.६८ | ९१.१९ |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०३.७२ | ९०.२३ |
परभणी | १०६.४१ | ९२.८६ |
पुणे | १०४.०८ | ९०.६१ |
रायगड | १०३.८१ | ९०.३२ |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४३ | ९०.९८ |
सातारा | १०४.९१ | ९१.४१ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०३.९२ | ९०.४३ |
वर्धा | १०४.४९ | ९१.०४ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०५.७९ | ९२.२९ |
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि डिझेलचे दर नवीन सकाळी जाहीर होतात व हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठलेला आहे, तर काही ठिकाणी दर किंचित कमी झाला आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.
हेही वाचा…Car look: वर्षानुवर्षे गाडी नवीकोरी दिसावी असं वाटतंय? मग ‘या’ पाच टिप्सची होईल मदत
पावसाळ्यात गाडी चालवण्याआधी पुढील गोष्टी नक्की चेक करून पाहा…
कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसात गाडी चालवताना तुम्ही… हॉर्न व्यवस्थित वाजतो आहे ना याची खात्री करा, कारची वेंटिलेशन सिस्टम तपासा आणि वेळीच स्वच्छ करून घ्या. वाहनांवर फांद्या पडू नयेत म्हणून झाडांपासून गाडी दूर पार्क करा, आवश्यकतेनुसार कारचे एअर फिल्टर तपासा आणि बदलून घ्या, टायर चेक करून घ्या, मुसळधार पावसात हेडलाइट्स वापरा, इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा, अचानक ब्रेक मारणं टाळा आणि कारची देखभाल करा. कारण पावसामुळे भिजल्याने गाडीला गंज लागण्याची दाट शक्यता असते. या टिप्सच्या मदतीने तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो. तर अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या पेट्रोलचे दर तपासून पाहू शकता आणि तुमच्या पेट्रोलची टाकी फूल करून फिरायला जाऊ शकता.