Petrol & Diesel Price Today : आज ३ सप्टेंबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्येक दिवसाला चढ-उतार होत असतात. पेट्रोल व डिझेलचे नवे दर दररोज सकाळी सहा वाजता लागू होतात. पेट्रोल व डिझेलच्या लागू झालेल्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन या सर्व बाबी जोडल्यानंतर याच्या किंमती जवळपास दुप्पट होतात. तर आज पेट्रोल व डिझेलचे ( Petrol & Diesel) दर जाहीर झाले असून तुमच्या शहरांत आज काय सुरु आहे भाव तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे ( Petrol & Diesel) नवे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२४९०.७७
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.३१९१.१७
भंडारा१०४.७४९२.३७
बीड१०५.८९९२.०१
बुलढाणा१०४.४६९१.०१
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०३.९६९०.५०
गडचिरोली१०५.४३९१.९४
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.०५९०.५९
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.३८९०.९३
लातूर१०५.२९९२.००
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.६२९२.८१
नंदुरबार१०५.४३९१.९२
नाशिक१०४.७२९१.२३
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८७९१.१८
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०४.२०९०.७५
सातारा१०५.०१९१.५०
सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७
सोलापूर१०४.५१९१.०४
ठाणे१०३.७४९०.२५
वर्धा१०४.११९०.६७
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०५.६२९२.१३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
vehicle caught fire Bhusawal, gas set repair Bhusawal,
जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

हेही वाचा…Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतातील लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त…

कारचा लूक आणखीन खास करण्यासाठी ॲक्सेसरीज कोणत्या लागतील ते पाहू…

आपल्यातील अनेकांना ट्रेन, बसपेक्षा कारने प्रवास करणे सोईस्कर व आरामदायी वाटते. पण, उत्तम प्रवास व्हावा म्हणून गाडीच्या रचनेत काहीसा बदल करावा लागतो. ज्यामुळे कारचा प्रवास आरामदायी आणि सोईस्कर होतो. तर, काही ॲक्सेसरीजमुळे कारच्या लूकमध्येसुद्धा भर पडते. या ॲक्सेसरीज कोणत्या आहेत ते चला पाहू… कार कव्हर, क्लीनिंग कापड, सीट कव्हर आणि फ्लोअर मॅट्स, एअर फ्रेशनर, पंक्चर रिपेअर किट, टायर इन्फ्लेटर आणि प्रेशर गेज, जीपीएस नेव्हिगेटर, टूल किट, पार्किंग सेन्सर्स व कॅमेरा, नेक कुशन आदी अनेक वस्तू तुम्ही गाडीचा लूक आणखीन खास करण्यासाठी उपयोग करू शकता.

Story img Loader