Petrol-Diesel Price Today: आज ३० ऑगस्ट २०४ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात चढ-उतार होताना दिसते आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार दररोज बदलत असतात. तर आज घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत इंधनाचा (Petrol-Diesel Price)भाव काय आहे एकदा तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price):

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Rupee continues to decline against dollar print eco news
रुपया ८५.८७ च्या गाळात!
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९९९०.५३
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०५.९६९२.४३
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.५६९१.०९
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.४४९१.९५
जळगाव१०५.७९९२.२५
जालना१०५.८७९२.३६
कोल्हापूर१०४.५०९१.०४
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१४९०.७०
नांदेड१०६.००९२.४९
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.१२९१.६३
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.३२९०.८४
रायगड१०३.९०९०.४०
रत्नागिरी१०५.७६९२.२५
सांगली१०४.६८९१.२१
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०५.०४९१.५५
ठाणे१०३.५८९०.१०
वर्धा१०४.७०९१.२३
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.९५९२.४४

आज महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जलना, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक शहरांत पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ पाहायला मिळाली आहे. अहमदनगर, अकोला, धुळे, हिंगोली, परभणी, धुळे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी शहरांत डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तर अहमदनगर, अकोला, धुळे, हिंगोली आदी शहरांत डिझेच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, नांदेड, नंदुरबार या शहरांत डिझेलचे दर वाढले आहेत.

हेही वाचा…Car Accessories : ड्रायव्हिंगसाठी ‘या’ १० ॲक्सेसरीज ठरतील बेस्ट; स्वस्तात होईल काम, प्रवासातील अडचणी होतील झटक्यात दूर

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची (Petrol-Diesel Price) किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि डिझेलचे दर नवीन सकाळी जाहीर होतात व हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठलेला आहे.

स्कुटीची योग्य रीतीने कशी काळजी घ्यावी?

भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वापर केला जातो. बाईकच्या तुलनेत स्कुटींचाही वापर अनेक जण करतात. त्यामुळे स्कुटीची योग्य रीतीने कशी काळजी घ्यावी याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. स्कुटीचे जास्त अ‍ॅव्हरेज मिळवण्यासाठी, स्कुटी ओव्हरलोड करू नका, एअर फिल्टर स्वच्छ ठेवा, स्कुटरच्या इंजिनाच्या स्पार्क प्लगकडे दुर्लक्ष करु नका, चांगले अ‍ॅव्हरेज मिळवण्यासाठी स्कुटरचा वेग मर्यादित ठेवा आणि स्कुटीची वेळोवेळी काळजी घ्या.

Story img Loader