Petrol Diesel Price Today In Marathi : आज ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलण्यात येते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर नवीन दर जाहीर (Petrol Diesel Price Today) करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९१९०.४६
अकोला१०४.१६९०.७२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.००९१.५०
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०४.४३९०.९५
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.३३९०.८६
गडचिरोली१०४.९४९१.४८
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०५.१०९१.६३
जळगाव१०४.२४९०.७८
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.५५९१.०९
लातूर१०५.५२९२.०१
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.१३९२.६२
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०४.७७९१.३०
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३१९३.७९
पुणे१०४.६७९१.१८
रायगड१०४.०३९०.५४
रत्नागिरी१०५.७७९२.२६
सांगली१०४.९७९१.४९
सातारा१०५.०७९१.५६
सिंधुदुर्ग१०५.६८९२.१८
सोलापूर१०४.८३९१.३६
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४५९१.००
वाशिम१०४.९८९१.५१
यवतमाळ१०५.४६९१.९७

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात.

sharad ponkshe on maharashtra assembly election
Video: “…तेव्हा आपले सांस्कृतिक मंत्री म्हणाले, तुम्ही नथुराम करत होता?” शरद पोंक्षेंची ‘राजकीय’ टोलेबाजी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या

हेही वाचा…Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

वयाच्या १६ व्या वर्षी काढता येतं का ड्रायव्हिंग लायसन्स?

मोटार वाहन कायदा १९८८ च्या चॅप्टर २ मधील मोटार वाहनचालकांच्या परवान्याच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण, परवाना मिळाल्यानंतर १६ वर्ष वयाच्या व्यक्तीला ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहन चालवता येते. पण, तो इतर कोणतेही वाहन त्या वयात चालवू शकत नाही, त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारखीच आहे.

Story img Loader