Petrol Diesel Prices : पेट्रोल व डिझेलच्या किंमती म्हणजे नागरिकांसाठी अगदीच जिव्हाळ्याचा विषय. इंधनाच्या किंमतीत वाढ आणि थेट महिन्याच्या बजेटवर परिणाम असे चित्र दिसून येते. त्यामुळे सामान्य नागरिक कधी पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी होतात याची आतुरतेने वाट पाहत असतो. तर आज सकाळी ६ वाजता इंधनाचे नवे दर जाहीर झाले आहेत. तर आज २ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे प्रत्येकाने खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्यावा.
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.२४ | ९०.७७ |
अकोला | १०४.६५ | ९१.१९ |
अमरावती | १०५.०६ | ९१.५९ |
औरंगाबाद | १०५.३१ | ९१.८० |
भंडारा | १०५.०८ | ९१.६१ |
बीड | १०५.८९ | ९२.३७ |
बुलढाणा | १०४.४६ | ९१.०१ |
चंद्रपूर | १०४.४० | ९०.९६ |
धुळे | १०३.९६ | ९०.५० |
गडचिरोली | १०५.४३ | ९१.९४ |
गोंदिया | १०५.५६ | ९२.०६ |
हिंगोली | १०५.३५ | ९१.८९ |
जळगाव | १०४.१४ | ९१.६४ |
जालना | १०५.९४ | ९२.४० |
कोल्हापूर | १०४.८२ | ९१.३६ |
लातूर | १०५.३६ | ९१.८६ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९८ | ९०.५४ |
नांदेड | १०६.३२ | ९२.८१ |
नंदुरबार | १०५.४३ | ९१.९२ |
नाशिक | १०४.९१ | ९१.४१ |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०४.८६ | ९१.३३ |
परभणी | १०६.६८ | ९३.१३ |
पुणे | १०३.८९ | ९०.४३ |
रायगड | १०४.७२ | ९१.२० |
रत्नागिरी | १०५.९३ | ९२.४२ |
सांगली | १०४.२० | ९०.७५ |
सातारा | १०५.०१ | ९१.५० |
सिंधुदुर्ग | १०५.४७ | ९१.९७ |
सोलापूर | १०४.५१ | ९१.०४ |
ठाणे | १०३.७४ | ९०.२५ |
वर्धा | १०४.११ | ९०.६७ |
वाशिम | १०४.८३ | ९१.३६ |
यवतमाळ | १०५.६२ | ९२.१३ |
महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाला आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, नाशिक, उस्मानाबाद, सातारामध्ये पेट्रोलची दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे. तर नागपूरात पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अकोला, बीड, जळगाव, कोल्हापूर , पालघर या शहरांमध्ये डिझेलच्या किंमती किंचित वाढ झालेली दिसते आहे. तर सिंधुदुर्गात डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
महिन्याच्या दुसऱ्या दिवशीचे पेट्रोल व डिझेलचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना खिशाला कात्री बसणार आहे. कारण – पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत बऱ्याच ठिकाणी दरवाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेदररोज बदलल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असतात.
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर नक्की तपासून घ्या .