Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.३६९२.८८अकोला१०६.३६९२.६९अमरावती१०६.१४९३.११औरंगाबाद१०७.४०९३.८७भंडारा१०७.११९३.६२बीड१०७.९७९४.४४बुलढाणा१०६.६२९३.१८चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०५.९४९२.४८गडचिरोली१०७.०३९३.५५गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.४३९३.९३जळगाव१०६.४३९२.९५जालना१०७.८४९४.२९कोल्हापूर१०६.५१९३.०५लातूर१०७.४५९३.९३मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.६३९३.१६नांदेड१०८.३७९४.८५नंदुरबार१०७.५१९३.९९नाशिक१०६.५६९३.०७उस्मानाबाद१०७.३५९३.८४पालघर१०६.२५९२.७४परभणी१०८.७६९५.२०पुणे१०६.७९९३.२८रायगड१०६.४४९२.९१रत्नागिरी१०७.४८९३.९७सांगली१०६.८३९३.३५सातारा१०७.०९९३.५७सिंधुदुर्ग१०७.८३९४.३१सोलापूर१०६.६०९३.१२ठाणे१०५.७४९२.२४वर्धा१०६.२३९२.७७वाशिम१०६.९१९३.४३यवतमाळ१०६.४९९३.०४ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.