Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Gold-Silver Price on 19 July 2022: सोने-चांदीचा आजचा भाव किती? जाणून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.८०९३.२९
अकोला१०६.०६९२.६१
अमरावती१०६.५०९३.०३
औरंगाबाद१०६.९४९३.४३
भंडारा१०७.१६९३.६७
बीड१०७.८५९४.३२
बुलढाणा१०६.५७९३.१०
चंद्रपूर१०६.४२९२.९७
धुळे१०६.०१९२.५४
गडचिरोली१०७.०६९३.५८
गोंदिया१०७.६४९४.१३
हिंगोली१०७.३५९३.८५
जळगाव१०६.०८९२.६१
जालना१०८.०७९४.५२
कोल्हापूर१०६.४९९३.०२
लातूर१०७.४६९३.९४
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.६२९३.१५
नांदेड१०८.२५९४.७२
नंदुरबार१०६.९६९३.४५
नाशिक१०६.४३९२.९४
उस्मानाबाद१०६.७६९३.२७
पालघर१०५.९४९२.४४
परभणी१०९.३३९५.७३
पुणे१०५.९०९२.४२
रायगड१०५.८९९२.३९
रत्नागिरी१०७.८०९४.२८
सांगली१०५.९८९२.५३
सातारा१०६.९२९३.४०
सिंधुदुर्ग१०७.४७९३.९७
सोलापूर१०६.०२९२.५६
ठाणे१०५.७७९२.२७
वर्धा१०६.२२९२.७७
वाशिम१०६.८३९३.३५
यवतमाळ१०७.६३९४.१२

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.