Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१५९१.६७
औरंगाबाद१०४.६१९१.६२
भंडारा१०५.८८९१.१५
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०४.३५९०.९१
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०३.९२९०.४७
गडचिरोली१०४.७४९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.०६९०.६१
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.१७९०.७२
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.११९०.६७
नांदेड१०६.४०९२.८७
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.०९९०.६२
उस्मानाबाद१०५.२६९१.७७
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.४१९३.१४
पुणे१०३.७६९०.२९
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.३५९०.९०
सातारा१०४.६४९१.१५
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Story img Loader