Petrol and diesel price today: रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर आज सोमवारी इंधनाच्या दरात काही बदल झाला आहे का, आपण जाणून घेणार आहोत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या आहेत. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी नागरिकांना दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला देखील कात्री बसणार हे आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ. देशात सकाळी वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या…तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे भाव खाली दिलेल्या तक्त्यात जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा