Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १० ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.५८९१.१२
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०५.२७९१.७६
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.६८९२.१७
बुलढाणा१०४.८२९१.३६
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.३२९०.८५
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.३४९१.८५
जळगाव१०५.२४९१.७६
जालना१०६.१२९२.५८
कोल्हापूर१०४.८२९१.३६
लातूर१०५.७७९२.२५
मुंबई शहर१०३.४४९१.९७
नागपूर१०४.०३९०.५९
नांदेड१०६.२९९२.७५
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.३३९१.८३
पालघर१०४.१७९०.९७
परभणी१०६.३९९२.८६
पुणे१०३.९८९०.५१
रायगड१०४.७२९१.२०
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०४.२२९०.७८
सातारा१०५.१०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.६८९१.२२
यवतमाळ१०४.४१९०.९७

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Story img Loader