Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज २० जुलै चे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

17th October Petrol-Diesel Price In marathi
Check Fuel Rates : महाराष्ट्रात किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल? वाचा तुमच्या शहरांतील इंधनाचा आजचा दर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Petrol and Diesel Price In Marathi
Petrol and Diesel Price : महाराष्ट्रात किती रुपयांनी झालं पेट्रोल-डिझेल स्वस्त? तुमच्या शहरांतील नवे दर जाणून घ्या
Mahavitarans power distribution system is being affected by stormy windslightning and rain
परतीच्या पावसाचा वीज पुरवठ्याला फटका, गंगापूर रस्त्यावरील काही भाग २४ तास अंधारात
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol Diesel Price Today : ठाण्यात किती रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव? महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत कमी झाला इंधनाचा दर? जाणून घ्या
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ? वाचा मुंबई, पुण्यातील आजचा भाव…
Petrol & Diesel 26th September
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात कोणत्या शहरांत किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या १ लिटर इंधनाचा आजचा भाव
Petrol Diesel Price 24th September
Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रात फक्त ‘या’ तीन शहरांत वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२७९०.८०
अकोला१०४.०८९०.६५
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०४.९९९१.४८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०५.७५९२.२२
चंद्रपूर१०४.८८९१.४१
धुळे१०४.६१९१.१३
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०५.६१९२.११
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१९९०.७४
नांदेड१०६.२८९२.७६
नंदुरबार१०५.१७९१.६७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.९३९०.४६
रायगड१०३.७८९०.२९
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०५.३४९१.८०
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.९५९१.४८

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.