Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज २७ जुलै चे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.०२९०.५६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०४.९३९१.४३
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.६८९२.१७
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.६१९१.२७
गडचिरोली१०५.१६९१.३८
गोंदिया१०५.१५९१.९८
हिंगोली१०५.६१९२.११
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०३.९७९०.५४
लातूर१०५.५९९२.०८
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.३७९०.९२
नांदेड१०६.२८९२.९७
नंदुरबार१०५.१७९१.६४
नाशिक१०४.०९९०.६२
उस्मानाबाद१०५.२८९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०४.३०९०.८२
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०४.६१९०.९०
सातारा१०४.८८९१.१५
सिंधुदुर्ग१०५.८९९२.४१
सोलापूर१०४.६४९१.१७
ठाणे१०३.६२९०.१४
वर्धा१०४.८२९१.३५
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.८७९१.४०

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Story img Loader