Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०५.९६९२.४९अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१४९३.६५औरंगाबाद१०६.४२९२.९३भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९६९४.४२बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.१३९२.६६गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.५६९४.०५हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०७.०६९२.९४जालना१०६.४२९४.३६कोल्हापूर१०७.९१९३.९४लातूर१०७.६७९४.१५मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०३९२.५८नांदेड१०७.८९९४.३८नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.५१९३.०२उस्मानाबाद१०६.८६९३.३७पालघर१०६.०२९२.५१परभणी१०८.५०९५.८६पुणे१०५.८४९२.३६रायगड१०५.८९९२.३९रत्नागिरी१०७.७२९४.२१सांगली१०६.०५९२.६०सातारा१०६.६४९३.१३सिंधुदुर्ग१०७.९७९४.४५सोलापूर१०६.५१९३.०३ठाणे१०६.३८९४.३४वर्धा१०६.५८९३.०६वाशिम१०६.६५९३.१८यवतमाळ१०६.९६९३.४७ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.