Petrol and Diesel Fresh Price: आज १८ ऑगस्ट २०२४ रोजी रविवार असल्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी नियोजन करावे लागते. कारण अनेकदा रविवारी रेल्वे मेगाब्लॉक घोषित करते. तसेच आज मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे आपल्यातील अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतात. तर आज सकाळीच इंधनाच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे तपासून घ्या.

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८३९१.३४
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.५३९२.०४
औरंगाबाद१०५.०८९१.५८
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.८९९२.३७
बुलढाणा१०४.४६९१.०१
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०३.९६९०.५०
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०५.१४९१.६४
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.८४९१.३७
लातूर१०५.५१९२.००
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.३२९२.८१
नंदुरबार१०५.४३९१.९२
नाशिक१०४.५७९१.०८
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०४.६७९१.१८
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.३९९१.९०
सांगली१०४.२०९०.७५
सातारा१०५.०१९१.५०
सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७
सोलापूर१०४.५१९१.०४
ठाणे१०३.७४९०.२५
वर्धा१०४.८५९१.३८
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०५.६२९२.१२

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, रायगड, सांगली, सातारा आदी शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर अकोला, भंडारा, बीड, बुलढाणा, धुळे, कोल्हापूर, नाशिक, परभणी, रत्नागिरी या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित कमी झाले आहेत. तसेच अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, ठाणे, वर्धा, सांगली, सातारा या शहरांत डिझेलची दरवाढ तर अकोला, भंडारा, बीड, बुलढाणा, वाशीम, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी या शहरांत डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे.

nashik municipal corporation marathi news
नाशिक: खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी मनपाचा ३४ कोटींचा बार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Petrol Diesel Price 24th September
Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रात फक्त ‘या’ तीन शहरांत वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol Diesel Rates : कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol and Diesel Price: आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले; जाणून घ्या…
Today’s Petrol Diesel Price in Marathi 15th september
Maharashtra Petrol Diesel Rates : पुण्यासह ‘या’ तीन शहरांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव; एका लीटरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे…
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today : पुण्यात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव
Petrol Diesel Price Today 9th September 2024
Petrol & Diesel Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट; ठाण्यासह ‘या’ शहरांत… वाचा महाराष्ट्रातील आजचे दर

तुम्ही घरबसल्या तपासू शकता पेट्रोल-डिझेलचे दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाची किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केली जाते. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या जातात.