Petrol Diesel price Marathi News : आज २३ डिसेंबर रोजी आठवड्याची नवीन सुरुवात झाली आहे आणि सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर (Petrol Diesel Rate) निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कोणता बदल झाला आहे का हे आपण जाणून घेऊ या…

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.६२९१.१४
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०४.५७९१.४१
औरंगाबाद१०४.५३९१.०५
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.८८९१.४२
चंद्रपूर१०४.१०९०.६७
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९१.९१
जळगाव१०५.३०९१.८२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.८८९१.४२
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०४.३२९०.०३
नागपूर१०४.०९९०.८७
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.१४९०.६७
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.८३९१.३७
सातारा१०५.१६९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५५९१.०९
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०५.५०९२.०३

पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या (Petrol Diesel Rate) आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी

हेही वाचा…Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

भारतीयांचे पहिले प्रेम :

बजाज चेतक स्कूटर अनेक भारतीयांचे पहिले प्रेम आहे. एकेकाळी बजाज चेतक स्कुटरने बाजारात धुमाकूळ घातला होता. अशातच आता ५२ वर्षानंतर बजाज चेतक (Bajaj Chetak) नव्या अवतारात लाँच झाली आहे. बजाज ऑटोने इंडियन मार्केटमध्ये नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ३५ सीरिज लाँच केली आहे. चेतक 3502 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.२० लाख रुपये तर चेतक 3501 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.२७ लाख रुपये आहे. चेतकच्या इलेक्ट्रिक स्कूटर ३५ सीरिजमध्ये कंपनीने ३.५kWh क्षमतेचा नवीन बॅटरी पॅक दिला आहे, जो सिंगल चार्जमध्ये १५३ Km इतकी रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

Story img Loader