12 January 2025 Petrol Diesel Rate : १२ जानेवारी २०२५ रोजी मध्य रेल्वेच्या कर्जत येथील यार्डमध्ये सुधारणा, कर्जत स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

१२ जानेवरीचा राज्यातील इंधनाचा आजचा दर (Petrol Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५८९१.११
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.२५९१.७४
भंडारा१०४.८६९१.४१
बीड१०५.२७९१.७६
बुलढाणा१०४.५५९१.१०
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.३८९१.४४
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.३०९१.८२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४५९१.००
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९२.०३
नागपूर१०४.४८९१.०३
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.८९
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.७२९१.२०
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.१४९०.६७
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.८३९१.३७
सातारा१०५.१६९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७३९१.२६
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०५.५०९२.०३

भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) दररोज बदल होत असतात. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. तर हेच नवीन दर दररोज नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित वाढ झालेली दिसते आहे.

हेही वाचा…Smart Driving Tips : हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे काढाल? मग ही वाचा सोपी ट्रिक; प्रवास होईल सुरक्षित

SMS वर जाणून घ्या आदचे दर (Petrol Diesel Rate) –

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे लेटेस्ट दर तुम्ही एसएमएसद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन RSP मिळेल आणि तुमचा शहर कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवला जाईल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून घ्यावा लागेल.

‘या’ गोष्टी धुक्यात गाडी चालवताना ठेवा लक्षात –

१. कमी दृश्यमानता असलेल्या मार्गावर वाहन चालवताना, चालकांनी सावधगिरीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ॲक्सिलेटर सांभाळत वेग यांवर नियंत्रण ठेवावे (Smart Driving Tips). हा दृष्टिकोन रस्त्यावरील संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ प्रदान करतो.

२. हिवाळ्यात विंडशिल्ड्सवर ओलावा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे चालकाच्या समोरचे दृश्य पाहण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. विंडशील्ड वायपर वापरल्याने विंडशील्ड्सवरील ओलावा साफ होण्यास मदत होते. डीफॉगर आतून कंडेन्सेशन काढून टाकू शकतो.

Story img Loader