Petrol Diesel Rate In Maharashtra : आज ७ मार्च २०२५ चे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. सिलेंडर, सोन्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढला की आपल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण – यामुळे आपल्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होतो. तसेच आज महाराष्ट्रातील इंधनाचा दर किंचित वाढलेला दिसून आला आहे. तर तुमच्या एक लिटर पेट्रोल व डिझेलसाठी किती रुपये (Petrol Diesel Rate) मोजावे लागणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol and Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८९९१.४५
अकोला१०४.११९१.१६
अमरावती१०५.१६९१.९६
औरंगाबाद१०५.५०९१.६८
भंडारा१०४.७३९१.६१
बीड१०४.८२९१.६०
बुलढाणा१०५.३८९०.९७
चंद्रपूर१०४.४६९०.६८
धुळे१०४.५७९१.०४
गडचिरोली१०५.५९९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४९९२.०१
जळगाव१०४.७२९०.९४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.०९९१.९०
लातूर१०५.३२९१.८८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०९९१.१६
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.५५९१.१७
उस्मानाबाद१०५.३९९१.६९
पालघर१०४.०७९०.२६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०१९१.३४
रायगड१०३.७८९०.६२
रत्नागिरी१०५.४५९२.०३
सांगली१०४.२३९०.८९
सातारा१०४.७२९०.९३
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७०९०.८५
ठाणे१०३.६८९०.१६
वर्धा१०४.९१९१.४४
वाशिम१०४.९५९१.५८
यवतमाळ१०५.५०९१.८४

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर होतात आणि ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. कारण – व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

 कमी किमतीत घरी आणू शकता Hyundai च्या जबरदस्त कार्स

मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे आणि कार निर्माता कंपनी ह्युंदाई त्यांच्या जबरदस्त वाहनांवर सवलत देत आहेत. ह्युंदाई त्यांच्या Venue, Exter, Verna व Grand i10 Nios आदी काही मॉडेल्सवर डील ऑफर करते आहे. त्यामध्ये काही कार ६८ हजार रुपये सवलतींसह मिळत आहेत… ह्युंदाई ग्रँड आय १० निओस (The Grand i10 Nios) या कारसाठी कंपनी सर्वाधिक सवलत म्हणजे ६८,००० रुपये सवलत देत आहे. या कारमध्ये तुम्हाला १.२ लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 82bhp आणि ५ स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Hyundai देखील CNG व्हर्जनमध्ये Grand i10 Nios ऑफर करते.