Petrol Diesel Rates Today In Marathi : आज दिवाळीच्या सणांमधील सगळ्यात महत्त्वाचा, भावा-बहिणीचा आवडता सण म्हणजे भाऊबीज असणार आहे.या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून, त्याचे औक्षण करून, त्याला दीर्घायुष्य मिळावे आणि त्याचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटवस्तू देतात. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण ट्रेन ऐवजी स्वतःच्या बाईक, कार घेऊन प्रवास करतील. तर प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल व डिझेल आहे का एकदा तपासून घ्या आणि तुमच्या शहरांतील आजचा दर (Petrol Diesel Rates )जाणून घ्या…

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates ) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८३९१.३४
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.५३९२.०४
औरंगाबाद१०४.४७९०.९९
भंडारा१०४.८२९१.३५
बीड१०५.८९९२.३७
बुलढाणा१०४.३७९०.९२
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०३.९६९०.५०
गडचिरोली१०४.९४९१.४८
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.०५९०.५९
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.८२९१.३६
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.३२९२.८१
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.९१९१.४१
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८९९०.४३
रायगड१०३.७२९०.२४
रत्नागिरी१०५.३९९१.९०
सांगली१०४.२०९०.७५
सातारा१०५.०५९१.५०
सिंधुदुर्ग१०५.७५९२.२४
सोलापूर१०४.५१९१.०४
ठाणे१०४.३१९०.८०
वर्धा१०४.११९०.६७
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.७६९१.३१

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात; जेणेकरून घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय असेल हे त्यांना समजू शकेल. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.

Chhagan Bhujbal Om Bhaubeej Celebrates In Baramati
Chhagan Bhujbal : अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येणार? छगन भुजबळ म्हणाले, “निदान पुढच्या वर्षी तरी…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

हेही वाचा…Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates ):

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Story img Loader