Petrol Diesel Rates Today In Marathi : आज दसरा हा सण आहे. दसऱ्यानिमित्त घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून दारावर लावण्यात येते. तसेच पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, घरातील स्त्रिया सोने, लहान मुले, तरुण मंडळी वह्या-पुस्तके, नोकरी करणारे त्यांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा घरातील अवजारे आदी सर्व मांडून त्यांच्याकडून पूजा केली जातात आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. त्याचबरोबर आजच्या दिवशी नवीन गाड्यांची खरेदी केली जाते किंवा जुन्या गाडयांना स्वछ धुवून त्यांना हार घालून त्याची पूजा करण्यात येते. तर आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल व डिझेलचे भाव (Petrol Diesel Rates) कमी झाले का, आज सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का हे आपण जाणून घेऊया…

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१५९१.६७
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.६१९१.१५
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.३१९०.८७
धुळे१०३.९२९०.४७
गडचिरोली१०४.७४९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.०९९०.६३
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.३५९०.८७
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.७१९३.१४
पुणे१०३.६९९०.२३
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५२९०.२३
सांगली१०४.३३९०.८८
सातारा१०४.६४९१.१५
सिंधुदुर्ग१०५.७७९२.२७
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.६९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात; जेणेकरून घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय असेल हे त्यांना समजू शकेल. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज फक्त महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, सोलापूर, वाशीम या शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली दिसते आहे. तर इतर शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rates) तक्त्यातून तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी भरून घ्या.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

हेही वाचा…Car Insurance : कार इन्शुरन्सअचे तुम्हाला मिळणार नाहीत पैसे; ‘या’ चुका करत असाल तर आजच टाळा

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

पेट्रोल की डिझेल कार, कोणती सर्वात बेस्ट?

कोणतीही नवीन कार खरेदी करताना मायलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर चालणारी कार चांगले मायलेज देते. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन कमी ज्वलनशील आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, डिझेल वाहनाचे मायलेज पेट्रोल वाहनाच्या तुलनेत सरासरी २०-२५ टक्के जास्त असते.

Story img Loader