Petrol Diesel Rates Today In Marathi : आज दसरा हा सण आहे. दसऱ्यानिमित्त घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून दारावर लावण्यात येते. तसेच पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, घरातील स्त्रिया सोने, लहान मुले, तरुण मंडळी वह्या-पुस्तके, नोकरी करणारे त्यांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा घरातील अवजारे आदी सर्व मांडून त्यांच्याकडून पूजा केली जातात आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. त्याचबरोबर आजच्या दिवशी नवीन गाड्यांची खरेदी केली जाते किंवा जुन्या गाडयांना स्वछ धुवून त्यांना हार घालून त्याची पूजा करण्यात येते. तर आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल व डिझेलचे भाव (Petrol Diesel Rates) कमी झाले का, आज सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का हे आपण जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा