Today’s Petrol Diesel Price : आज २६ सप्टेंबर रोजी पेट्रोल व डिझेल दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात तेलाच्या जागतिक बाजारातील चढ-उतारांमुळे वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे स्थानिक बाजारातही दर बदलत असतात. अनेक जण कॉलेज, क्लास, ऑफिस, जिमला जाण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतात. तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल व डिझेलची (Petrol Diesel )किंमत काय आहे चला जाणून घेऊ या…

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर ( Petrol Diesel Rates ) :

sanjay raut on Devendra Fadnavis poster
Sanjay Raut: “त्याचाही एन्काऊंटर करा, आम्ही पाठिंबा देऊ”, संजय राऊत यांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Monkeys nuisance to agriculture
कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Amit Shah changed road due to waterlogged road in Nashik
Amit Shah Convoy: रस्त्यात साचलेलं पाणी पाहून अमित शाहांच्या ताफ्यानं वाट बदलली; काँग्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, “गडकरी, शिंदेंचा विकास पाहून…”
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०८९१.६०
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.६१९१.१५
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.०२९०.५९
धुळे१०४.४९९१.०२
गडचिरोली१०४.७४९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.८५९१.३१
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०५.३२९१.८१
नाशिक१०३.८१९०.३५
उस्मानाबाद१०४.६६९१.१९
पालघर१०३.८९९०.३९
परभणी१०७.७१९३.१४
पुणे१०३.०८९०.६१
रायगड१०४.००९०.५१
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.७०९१.२३
सिंधुदुर्ग१०५.७७९२.२७
सोलापूर१०४.१४९०.६९
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel ) रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

हेही वाचा…Skoda SUV: Skoda च्या ‘या एसयूव्हीमध्ये रिव्हर्स घेण्यासाठी असणार खास फीचर; वाचा भारतात कधी लाँच होणार

तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel )किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज आठवड्याचा चौथा दिवस असून महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवतात.

सेकंड हॅन्ड कार खरेदी करावी की नाही?

नवीन कार खरेदी करण्याच्या तुलनेत तुम्हाला सेकंड हॅन्ड कार अर्ध्या किंमतीत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बजेटची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा सेकंड हँड कारचा विमा काढता तेव्हा तुम्हाला नवीन कारच्या तुलनेत जवळपास अर्धा प्रीमियम भरावा लागतो सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी तुम्ही फायनान्स योजनांचा लाभ घेऊ शकतात.सेकंड हॅन्ड कारची आधीच किंमत कमी असते त्यामुळे तुम्हाला कारच्या किंमतीमध्ये होणाऱ्या घसरण होईल याची चिंता करण्याची गरज नसते.