Today’s Petrol Diesel Price : आज महिन्याचा शेवटचा दिवस असून पेट्रोल व डिझेल दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात तेलाच्या जागतिक बाजारातील चढ-उतारांमुळे वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे स्थानिक बाजारातही दर बदलत असतात. तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल व डिझेलची किंमत काय आहे चला जाणून घेऊ या…

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.१६९०.७२
अमरावती१०५.४१९१.९२
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०४.२०९०.७३
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.०४९०.६२
धुळे१०४.४५९०.९८
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४४९१.९५
हिंगोली१०५.४४९१.९५
जळगाव१०५.७९९२.२५
जालना१०५.८७९२.३६
कोल्हापूर१०४.५०९१.०४
लातूर१०५.७०९२.१८
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.०७९०.६३
नांदेड१०६.३४९२.८१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०४.३४९०.८८
पालघर१०३.६९९०.२०
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.७७९१.२९
रायगड१०४.७८९२.११
रत्नागिरी१०४.७८९२.११
सांगली१०४.१७९०.७३
सातारा१०४.३५९०.८७
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.२४९०.७९
ठाणे१०३.५८९०.१०
वर्धा१०४.७०९१.२३
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.९५९२.४४

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की, भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरांत काय सुरु आहे पेट्रोल-डिझेल भाव तपासून घ्या…

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

सध्या इलेक्ट्रिक बाईक, स्कूटरला जास्त मागणी आहे. पण अनेकदा असं होत की, बॅटरी जास्त चार्ज होते. तर याचं नुकसान काय होऊ शकते हे समजून घेऊ या… जास्त चार्जिंग केल्याने बॅटरीचे आयुष्यदेखील कमी होते. यामुळे बॅटरीचे चार्जिंग सायकल बिघडते आणि यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. बऱ्याच वेळा अनेक जण असा निष्काळजीपणा करतात आणि नंतर या चुकीसाठी वाहन उत्पादकाला जबाबदार धरतात.बॅटरीच्या ओव्हर चार्जिंगमुळे बाईकच्या कामगिरीवरही त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे वाहनाचा वेग, शक्ती कमी होते. बाईक पूर्वीसारखी परफॉर्मन्स देत नाही आणि रायडरला जास्त वेळा बॅटरी चार्ज करावी लागते.