िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा अध्यादेश येत्या आठवडय़ात काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली.
मुख्यमंत्री म्हणाले,‘‘राज्यात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत असून मुंबई, ठाणे व िपपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी वेगाने बांधकामे होत आहेत. नागरिक राहण्यासाठी घरे बांधतात, त्यातून अनधिकृत बांधकामे होतात. मात्र आता चिंता वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बांधकामांवर आता कुठेतरी नियंत्रण आणले पाहिजे. अजित पवार यांचे मार्गदर्शन, ‘साहेबां’ चा दृष्टिकोन व चांगल्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे उत्कृष्ट शहर उभे राहिले, असे ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा