संसदेच्या हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु झालं आहे. या अधिवेशनात २३ डिसेंबर २०२१ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कवी कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील २४ डिसेंबर २०२१ रोजी कुसुमाग्रजांच्या याच कवितेतील ओळी अधिवेशनात म्हणून दाखवत फडणवीसांना टोला लगावला. यामुळे विधानसभेत काव्यात्मक जुगलबंदी पाहायला मिळाली.

हिवाळी अधिवेशनात पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांनी मुनगंटीवारांना लगावला टोला. येथे क्लिक करून व्हिडीओ पाहा.

Story img Loader