अलिबाग :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धमकावणाऱ्या आरोपी विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सदर घटना हेदवली येथे २५ ऑगस्ट ते २ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या परिचयाचा होता. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने सदर अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. झालेला प्रकार घरी सांगितल्यास तिला आणि तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. ३४३/२०२२ भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२) (एन),५०६,बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO)अधिनियम, २०१२ चे कलम ४,६,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत.