प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशाचा विकास खुंटला असून समाजव्यवस्थाच मोडण्याचा उद्योग सरकार करीत असून अविश्वासाचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मिरजेत झालेल्या मेळाव्यात केला. सत्तेमध्ये विशिष्ट घराणीच असल्याने बहुजन समाज सत्तेपासून वंचित राहिला असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बहुजन समाजाला संधी दिली जात नाही. केवळ ८० घराणीच सत्तेच्या वर्तुळात आहेत. सामान्य माणसाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे काम ही घराणी करीत असतात अशी टीका त्यांनी केली.