वाई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३६२ मशालींमुळे उजळून निघाला. प्रतापगडा वरील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,सातारा महाबळेश्वर,पुण्यातील व महाड रायगड येथील शिवभक्तांच्या वतीने भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असतात. हा मशाल महोत्सव धुक्याच्या काळोखात संपन्न झाला.३६२ मशाली धुक्यात ह्ररवल्याचेही दिसून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in