Price Of Petrol And Diesel In Maharashtra: दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतो आहे. यादरम्यान अनेकदा रेल्वे रुळांवर पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होऊन जाते. त्यामुळे अनेक जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतात. तुम्ही देखील आज दुचाकी किंवा चारचाकी घेऊन घराबाहेर पडणार असाल तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या. काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दारात चढउतार पाहायला मिळत आहेत. तर आज मंगळवार २३ जुलै २०२४ रोजी तुमच्या शहरांत काय आहे पेट्रोल डिझेलचा दर पाहून घ्या.

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२४९०.७७
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०६९१.५९
औरंगाबाद१०५.३६९१.८४
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०५.५१९२.०१
बुलढाणा१०५.१८९१.७०
चंद्रपूर१०४.८८९१.४१
धुळे१०४.८६९०.५३
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०५.४८९१.९६
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.५१९१.०५
लातूर१०५.७०९२.१८
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.५२९१.०७
नांदेड१०६.६२९३.०८
नंदुरबार१०५.४२९१.९२
नाशिक१०४.४८९१.००
उस्मानाबाद१०४.८५९१.३८
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.३९९२.८६
पुणे१०३.८७९०.४१
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.९३९२.४२
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६१९१.१२
सिंधुदुर्ग१०५.४७९१.९७
सोलापूर१०४.७२९१.२४
ठाणे१०३.७४९०.२५
वर्धा१०४.८९९०.९९
वाशिम१०४.८३९१.४२
यवतमाळ१०५.६२९२.१३

कोणत्या शहरांत कामी व जास्त झाले पेट्रोल-डिझेलचे भाव ?

आज महाराष्ट्रातील औरंगाबाद, भंडारा, जळगाव , कोल्हापूर, पालघर या शहरांत पेट्रोलची दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर गडचिरोली, उस्मानाबाद, सातारा आदी शहरांत पेट्रोलचे भाव किंचित कमी झाल्याचे दिसून आले. तसेच कोल्हापूर, लातूर, नागपूर , नांदेड, पालघर, यवतमाळमध्ये डिझेलचे भाव वाढले असून बुलढाणा, धुळे, हिंगोली, सिंधुदुर्ग या शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण या शहरांत डिझेलचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान
Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana
Manikrao Kokate : “कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? हे…
On Saturday false message of bomb being placed in control room
बॉम्ब लावल्याचा निनावी खोटा फोन, पोलीसांची धावपळ
Kailas Gorantyal
Kailas Gorantyal : “जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा”, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं मोठं विधान, चर्चांना उधाण
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
Dhananjay Munde Pankaja Munde
Dhananjay Munde : “बहीण-भावावरील जनतेचा विश्वास उडाला”, शिंदे गटाच्या माजी खासदाराकडून धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दारात चढउतार दिसत आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

एमएमएसवर जाणून घ्या तुमच्या शहरातील दर :

तुमच्या शहरातील दर तुम्ही एसएमएसद्वारे पुढील प्रमाणे जाणून घेऊ शकता. सगळ्यात पहिला ग्राहकाने पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

Story img Loader