Current Petrol Price In Maharashtra : आज १० नोव्हेंबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आपल्यातील अनेक जण फिरायला जाण्याचा नक्कीच प्लॅन करतील. तसेच आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी आज रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर घाबराबाहेर पडण्यापूर्वी, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव (Price of Petrol And Diesel) किती आहे हे खाली दिलेल्या तक्त्यात नक्की तपासून पाहा.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Price of Petrol And Diesel) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८३९१.३४
अकोला१०४.५५९१.१०
अमरावती१०४.७८९१.३१
औरंगाबाद१०५.६६९२.१४
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०४.७६९१.२७
बुलढाणा१०४.९३९१.८४
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०३.९०९०.४५
गडचिरोली१०४.४०९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०५.६६९२.१४
जालना१०६.१२९२.५८
कोल्हापूर१०४.८४९१.३७
लातूर१०५.४१९१.९१
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.०६९०.६२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.३५९०.८८
उस्मानाबाद१०५.३३९१.८३
पालघर१०३.९४९०.४४
परभणी१०६.६१९२.८६
पुणे१०४.८१९१.३१
रायगड१०३.७२९०.२४
रत्नागिरी१०५.३९९१.९०
सांगली१०४.२८९०.८३
सातारा१०४.८१९१.३१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.७९९१.३२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.८५९१.३८
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल व डिझेलचे दर (Price of Petrol And Diesel )सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस दरात चढ-उतार होताना दिसत आहेत.

Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा…Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Price of Petrol And Diesel ) घरबसल्या तपासा :

तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

फक्त आठ लाखांत लाँच केली SUV :

स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत आहे. स्कोडा कायलाक (Skoda Kylaq) ही नवीन गाडी २ डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच २७ जानेवारी २०२५ पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल. तसेच फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळलेल्या या गाडीत २५ पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स असणार आहेत. Skoda Kylaq मध्ये १० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आठ इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट असणार आहे.

Story img Loader