कर्नाटक पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सांगितले. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्याचे थांबवावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा