दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार काळातील रोखलेले प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे वेतन अदा करण्यासाठी ‘विद्यापीठ शिक्षण मंच’च्या वतीने राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथे सोमवारी, २७ जुलला संध्याकाळी पाच वाजता आंदोलन केले जाणार आहे.

Story img Loader