संपूर्ण देश सध्या लॉकडाउनच्या स्थितीत आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताहेत. गर्दीनं ओसंडून वाहणारे रस्ते स्मशानासारखे ओस पडलेत. पिंपरी-चिंचवडचा हा भाग कधीकाळी कर्णकर्कश्श हॉर्नमुळे हा परिसर दणाणून जायचा याच परिसरात आता भयाण शांतता आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी इथंच राहतात. आता वर्क फ्रॉम होम केल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे. स्मशानशांतता असलेलं या शहराची दृष्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहेत.

हा व्हिडिओ कसा वाटला हे युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका… आणि हो… बेल आयकॉन जरूर दाबा.. म्हणजे अशा व्हिडिओंचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल.

Story img Loader