Pune Assembly Election Result Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.
Live
Pune Assembly Election Results 2024 Live Updates : पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी; कोण मारणार बाजी? वाचा, एकूण २१ मतदारसंघातील अपडेट
Pune Vidhan Sabha Election Results Live 2024 : पुणे जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2024 at 00:01 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSपुणेPuneपुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभाVidhan Sabhaविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
+ 1 More
Web Title: Pune vidhan sabha election results 2024 live updates kasba kothrud hadpsar parvati assembly constituencies vote counting winner list ndj