Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.
Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Election Result 2024 : पिंपरी मतदारसंघ
अठराव्या फेरी अखेर अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) आघाडी ३६५२४
बनसोडे एकूण मते १०१६४७
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ६२,१२३
Maharashtra Assembly Election Results 2024 : अठरावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ४,९६१ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ६,७३४ मते
अठराव्या फेरीत पठारे यांना १ हजार ७७३ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण ५ हजार ९४१ मतांनी आघाडीवर
एकूण मते
टिंगरे ९५ हजार ८६८
पठारे ८७ हजार १०३
Maharashtra Assembly Election Results 2024 : कसबा विधानसभा मतदारसंघ
१४ वी फेरी
हेमंत रासने ६८७४८
रवींद्र धंगेकर ४८५८३
२० हजार १६६ मतांनी रासने आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : पर्वतीमधून अठराव्या फेरीअखेर भाजपच्या माधुरी मिसाळ ४०६८० मतांनी आघाडीवर
Vidhan Sabha Election Result 2024 :
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
१६ वी फेरी अखेर
सुनील कांबळे – ५९, ६८२
रमेश बागवे – ५५,८१९
कांबळे ३,८ ६३ मतांनी आघाडीवर
Kasba Assembly Election Result Live Updates : कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पराभूत झाले आहेत तर हेमंत रासने विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024 : चिंचवड १५ फेरी
भाजपचे शंकर जगताप ५७हजार ४६१ मतांनी आघाडीवर
Vidhan Sabha Election Result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात १३व्या फेरीअखेर भाजपचे सिद्धार्थ शिरोळे २३ हजार १९२ मतांनी आघाडीवर. सिद्धार्थ शिरोळे यांना ५१ हजार ३४७, काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना २८ हजार १५५ मते.
Assembly Election Result 2024 :
सातवी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ८,०३५ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ३,९८१ मते
सुनील टिंगरे एकूण १५ हजार ६४७ मतांनी आघाडीवर
आठवी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ५,१३५ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ४,३८७ मते
सुनील टिंगरे एकूण १६ हजार ३९५ मतांनी आघाडीवर
सोळावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ३,९९९ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ७,५७१ मते
सोळाव्या फेरीत पठारे यांना २ हजार ५७२ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण ८ हजार ७६५ मतांनी आघाडीवर
एकूण मते
टिंगरे ९५ हजार ८६८
पठारे ८७ हजार दहावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ६,५०३ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ५,०६८ मते
दहाव्या फेरीत टिंगरे यांना १ हजार ४३५ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण १६ हजार २५७ मतांनी आघाडीवर
अकरावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ४,९९४ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ५,१२२ मते
अकराव्या फेरीत पठारे यांना १२८ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण १६ हजार १२९ मतांनी आघाडीवर
नववी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ४,४९२ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ६,०६५ मते
नवव्या फेरीत पठारे यांना १ हजार ५७३ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण १४ हजार ८२२ मतांनी आघाडीवर
बारावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ५,२७६ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ६,८१९ मते
बाराव्या फेरीत पठारे यांना १ हजार ५४३ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण १४ हजार ५८६ मतांनी आघाडीवर
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ४,३२५ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ७,२८० मते
तेराव्या फेरीत पठारे यांना २ हजार ९३५ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण ११ हजार ६३१ मतांनी आघाडीवर
चौदावी फेरी
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ५,०६७ मते
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ५,४९४ मते
चौदाव्या फेरीत पठारे यांना ४२७ मतांचा लीड
सुनील टिंगरे एकूण ११ हजार २०४ मतांनी आघाडीवर
Vidhan Sabha Election Results 2024 : येवला मतदारसंघातून छगन भूजबळ आघाडीवर
पश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल : येवला मतदारसंघातून छगन भूजबळ आघाडीवर आहे. ते जवळपास दहा हजार मतांनी आघाडीवर आहे.
Election Result 2024 : जुन्नर विधानसभा (१२ वी फेरी)
अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे 45,363 मते
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे – सत्यशील शेरकर 33,950
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अतुल बेनके 26,066
अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे 8413 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : पुरंदर विधानसभा मतदारसंघ
शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजय शिवतारे 20842 मतांनी पुढे
विजय शिवतारे 62 214
संजय जगताप41 372
संभाजी झेंडे 21979
Vidhan Sabha Election Result 2024 : शिरूर मतदारसंघ १४ वी फेरी
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माऊली कटके ६२ हजार मतांनी आघाडीवर
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार अशोक पवार पिछाडीवर
Assembly Election Result 2024 : चिंचवड १३ फेरी
भाजपचे शंकर जगताप ४८ हजार ७१५ मतांनी आघाडीवर
Election Result 2024 : पिंपरी विधानसभा अकराव्या फेरी अखेर
राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे हे २६,००२ मतांनी आघाडीवर
बनसोडे यांना एकूण मते ७३,३७८
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ४७,३७६
मावळ ‘पॅटर्न फेल’, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी
पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ ‘पॅटर्न’ फेल झाला आहे.पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत.
Election Result 2024 : भोसरी मतदारसंघ सहावी फेरी अखेर
भाजपचे महेश लांडगे आघाडी १६,८५६
लांडगे यांना एकूण ५७,५२९ मते
राष्ट्रवादी (शरद पवार) अजित गव्हाणे ४०,६७३
Maharashtra Assembly Election Results 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात १५ व्या फेरीनंतर भाजपचे सुनील कांबळे २४६२ मतांनी पुढे, सुनील कांबळे आणि रमेश बागवे यांच्यात चुरस
Maharashtra Assembly Election Results 2024 : बारावी फेरी- हडपसर मतदार संघ
बारावी फेरी हडपसर मतदार संघातून अजित पवार गटाचे चेतन तुपे २४,४३४ मतांनी आघाडीवर, चेतन तुपे यांना ७००६४१ तर प्रशांत जगताप यांना ४६ हजार २०७ मतं
Maharashtra Assembly Election Results 2024 : सुनील टिंगरे एकूण १४ हजार ५८६ मतांनी आघाडीवर
बारावी फेरी- वडगाव शेरी – सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ५,२७६ मते, बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ६,८१९ मते, बाराव्या फेरीत पठारे यांना १ हजार ५४३ मतांचा लीड, सुनील टिंगरे एकूण १४ हजार ५८६ मतांनी आघाडीवर
सुनील टिंगरे ८१ हजार ८४६
बापूसाहेब पठारे ७० हजार २१५
Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ बारावी फेरी
भाजपच्या माधुरी मिसाळ ३६ हजार मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील सद्यस्थिती
भाजप – ९
राष्ट्रवादी (अजित पवार) – ८
राष्ट्रवादी (शरद पवार) – ०
काँग्रेस – १
शिवसेना ( शिंदे) – १
शिवसेना (ठाकरे)- १
अपक्ष – १
भाजप – नऊ जागांवर आघाडी
चंद्रकांत पाटील – कोथरूड
सिद्धार्थ शिरोळे – शिवाजीनगर
भीमराव तापकीर – खडकवासला
माधुरी मिसाळ – पर्वती
हेमंत रासने – कसबा
सुनील कांबळे – पुणे कॅन्टोन्मेंट
शंकर जगताप – चिंचवड
महेश लांडगे – भोसरी
राहुल कुल – दौंड
राष्ट्रवादी (अजित पवार) – आठ जागांवर आघाडी
अजित पवार – बारामती</p>
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
माऊली कटके – शिरूर
दत्तात्रय भरणे – इंदापूर
सुनील शेळके – मावळ
अण्णा बनसोडे – पिंपरी
चेतन तुपे – हडपसर
सुनील टिंगरे – वडगाव शेरी
राष्ट्रवादी (शरद पवार) – शून्य
काँग्रेस – एका जागेवर आघाडी
संग्राम थोपटे – भोर
शिवसेना (शिंदे)- एक जागा
विजय शिवतारे – पुरंदर
शिवसेना (ठाकरे) – एक जागा
बाबाजी काळे – खेड आळंदी
अपक्ष – एक जागा
शरद सोनवणे – जुन्न
Vidhan Sabha Election Result 2024 : चिंचवड बारावी फेरी
भाजपचे शंकर जगताप ४४ हजार ५०७ मतांनी आघाडीवर
Assembly Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ दहावी फेरी
भाजपच्या माधुरी मिसाळ २८ हजार मतांनी आघाडीवर
माधुरी मिसाळ (भाजप) : ६०३२९
अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : ३२०७९
Maharashtra Assembly Election Results 2024 : कसबा मतदार संघातून दहाव्या फेरी अखेर हेमंत रासने १४५३४ मतांनी आघाडीवर
Election Result 2024 : कसबा १० वी फेरी १४ हजार ५३४ हेमंत रासने आघाडी
कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील ३८,१०६ मतांनी आघाडीवर
Kothrud Assembly Constituency Election 2024 : कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे ३८,१०६ मतांनी आघाडीवर आहे.
Assembly Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ नववी फेरी
भाजपच्या माधुरी मिसाळ २५ हजार मतांनी आघाडीवर
माधुरी मिसाळ (भाजप) : ५४०५०
अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : २८८९१
Vidhan Sabha Election Result 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट दहावी फेरी अखेर
भाजपचे सुनील कांबळे ५,६७८ मतांनी आघाडीवर
कांबळे यांना ३४,६९८ मते ( ३०६ टपाली मतदान)
काँग्रेसचे रमेश बागवे यांना २७,४९७ मते (२४२ टपाली मतदान)
नोटा ८६६
पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.